Gadchiroli News | CM Devendra Fadnavis यांच्यासमोर जहाल माओवादी भूपती करणार आत्मसमर्पणGadchiroli News | देशाच्या सुरक्षा यंत्रणांसाठी अत्यंत मोठी आणि दिलासा देणारी 'बिग ब्रेकिंग' बातमी! माओवादी चळवळीच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नेता, मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ 'भूपती' उर्फ 'सोनू' याने त...