Gadchiroli News | गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या कठीण आणि विकासात मागे असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान म्हणून स्वीकारली आहे. त्यांनी आता स्वच्छ प्रशासनासाठी 'मिशन मोड'वर काम सुरू केले असून, निष्क्रिय आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगा...