Gadchiroli News | देशाच्या सुरक्षा यंत्रणांसाठी अत्यंत मोठी आणि दिलासा देणारी 'बिग ब्रेकिंग' बातमी! माओवादी चळवळीच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नेता, मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ 'भूपती' उर्फ 'सोनू' याने तब्बल ६० माओवाद्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर रात्री उशिरा आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण...