Gadchiroli News | काल रात्री उशिरा पत्रक काढून एक जानेवारीपर्यंत शस्त्र सोडणार असल्याचं जाहीर करणाऱ्या तीन राज्याच्या सीमेवरील एम एम सी झोनच्या प्रवक्ता अनंतसह अकरा माओवाद्यांनी गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दरेकसा पोलीस ठाण्यात अकरा माओवाद्यांसह आत्मसमर्पण केले आहे.. महाराष्ट्र मध्य प्रदेश छ...