Maoist Leader News | बसवराजूच्या मृत्यूनंतर माओवाद्यांच्या संघटनेचं सर्वोच्च नेतृत्व जहाल माओवादी देवजी उर्फ संजीव याच्याकडे दिलं गेलं आहे. इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देवजीवर तब्बल सहा कोटींचं बक्षीस असून तो सुरक्षा दलांवर मोठ्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड मा...