Gadchiroli Lok Sabha Election । गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणूक अलीकडेच पार पडली असून त्यात 71. टक्के मतदान झाले आहे.. राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत ही निवडणूक प्रक्रिया गडचिरोली या माओवाद प्रभवित मतदारसंघात राबवणे कठीण काम होतं. माओवाद्यांनी केलेलं बहिष्कारच आवाहन हिंसक कारवायांचा सावट या पार्श्वभूम...