Gadchiroli Jawan : कमरेपर्यंत पुराचं पाणी, C60 कमांडोंचा Exclusive थरार N18Vगडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर काल सी सिक्सटी कमांडो जवानांनी सहा तास माओवाद्यांशी लढा देऊन बारा माओवाद्यांना कंठस्नान घातलं होतं.. दोन दिवस जंगलात राहणाऱ्या सी सिक्सटी च्या जवानांचा प्रवास पायी होता, मात्र तो...