अपयश आलं, पण मित्रांनी एकमेकांवरचा विश्वास सोडला नाही! उच्च पगाराची नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतल्यानंतर, या दोन मित्रांनी एकत्र येऊन रेस्टॉरंट सुरू केले. सुरुवातीला आलेल्या अनेक अडचणींवर आणि अपयशावर मात करून त्यांनी आज हे रेस्टॉरंट एका यशस्वी ब्रँडमध्ये रूपांतरित केले आहे. Lokmat is one of the ...