गरजू गर्भवती महिलांना मोफत उपचार घेता यावेत यासाठी यवतमाळ येथील वाघापूर येथे श्री सत्य साई संजीवनी माता आणि बाल रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णालयात बिल काउंटर नाही. निःशुल्क सेवा मिळत असल्याने गोरगरीब आणि गरजू गर्भवती मातांसाठी हे रुग्णालय संजीवनी ठरत आह...