मित्र-मैत्रिणींचं स्थान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतं. प्रत्येक सुख-दुःखामध्ये हे आपल्या सोबत असतात. छत्रपती संभाजी नगर शहरातील दोन मैत्रिणींनी मिळून एका स्वयंपाक घराची स्थापना केली. नंदिनी चपळगावकर आणि ज्योती कवर या दोघींनी मिळून ‘प्रथम स्वयंपाकघर’ म्हणून एक व्यवसाय सुरू केला. आज व्यवस...