या हिवाळ्यात आरोग्य आणि ऊर्जा टिकवण्यासाठी बनवा जवस (Flaxseed) आणि ड्रायफ्रूटचे पौष्टिक लाडू! ओमेगा-3 (Omega-3) फॅटी ऍसिडने परिपूर्ण असलेले हे लाडू थंडीत शरीर गरम ठेवण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी (Immunity) खूप मदत करतात.या व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी अतिशय सोपी असून, कमी वेळेत आणि कमी सा...