महिला म्हटलं की, चुल आणि मुल ...पण याही पलीकडं जात ग्रामीण भागातून वर्ध्यात आलेल्या रुपाली चेके या महिलेने स्कुल वाहनचालकाचे काम स्वीकारले.बेताच्या परिस्थितीने रुपाली या क्षेत्रात उतरली असली तरी आज ती जिल्ह्यातील पहिली महिला स्कुल वाहनचालक ठरलीय.