सध्या व्यवसाय करणं अनेकांना आवडू लागलं आहे. तरुणांमध्ये तर नोकरीपेक्षा व्यवसाय बरा असेच चित्र आहे. डोंबिवली शहरात सुद्धा तीन शेफ मित्रांनी मिळून स्वतःचे हॉटेल सुरू केले आहे. द हाऊस ऑफ फ्लेवर असे या हॉटेलचे नाव असून इथे फक्त 80 रुपयांपासून सगळ्या फास्टफूड डिशेस सुरू होतात. इथे मिळणारा व्हेज सलाड डोंब...