वर्धा जिल्ह्यातील वर्धा -आर्वी मार्गावर असलेल्या सेवा येथील महारुद्र हनुमान देवस्थानाची ख्याती सर्व दूर पसरलेली दिसून येते. सेवा येथील मारुती मंदिराला अंदाजे 70 ते 75 वर्षांचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं. या देवस्थानाची विशेषतः म्हणजे मंदिरातील हनुमानाची मूर्ती ही दिवसेंदिवस वाढत असून मूर्तीवर नैस...