EVM Strongroom : EVM च्या स्ट्रॉंगरुमबाहेर चोख बंदोबस्त, स्ट्रॉंगरुम CCTV च्या निगराणीखालीराज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान संपलं आहे. राज्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान झालं. राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालंय आणि ...