Election Commission Press Conference | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग वाढली आहे. राज्यातील २८९ नगरपालिका, ३२ जिल्हा परिषद, २९ महापालिकांच्या निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे.नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचा...