Eknath Shinde on Marathi movies : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विविध पक्षांच्या मराठी चित्रपट संघटनेसोबत बैठक सुरू. मराठी फ़िल्म ला मल्टिफ्लाक्स मध्ये थेटर मिळावे यासाठी एक स्पेशल कमिटी नेमण्यात आली आहे.पुढच्या दीड महिना ही कमिटी काम करून अहवाल सादर करणार. मराठी सिनेमाला मल्टिप्लेक्स म...