Eknath Shinde News | बदलापूर नगरपरिषदेची निवडणूक शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही पक्ष महायुतीत असूनही ही निवडणूक स्वतंत्रपणे लढत असल्याने तणाव वाढला आहे. भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बदलापुरात सभा घेतली. त्यानंतर लगेचच आता उपमुख्यमंत...