Eknath Shinde News | नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून समाजोपयोगी संदेश दिला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्तदान करत त्यांनी नागरिकांना मानवतेचा आणि सेवाभावाचा संदेश दिला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात मोठी प्रतिक्रिया देखील दिली आहे. Eknath Shinde wel...