Eknath Shinde Banner News | मुंबईतील राजकीय वातावरण दिवाळीच्या तोंडावर अधिक तापलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळ, म्हणजेच 'मातोश्री' परिसरात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जोरदार बॅनरबाजी केली आहे.दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या या बॅनरवर...