Eknath Shinde Full Speech News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार घेण्यासाठी संत नामदेव महाराज मंदिरात दाखल.संत नामदेव महाराज यांच्या जन्मस्थानी पुरस्कार सोहळा संत नामदेव महाराज यांचा ६७५ वा संजिवनी समाधी सोहळा निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार. News18 ...