Eknath Khadse Statement | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या एका प्रचारसभेतील वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते असूनही खडसे यांनी थेट 'कमळाला मतदान करण्याचे आवाहन केले. News18 Lokmat is one of the leading YouTube News channels...