Dondaicha Nagar Palika News | राज्यात भाजपची स्पष्ट सत्ता आलेल्या दोंडाईचा नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या सर्व बिनविरोध नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नयनकुवर रावल आणि सर्व 26 नगरसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दोंडाईच्यात रावल गडीवर विजयाचा आनंदोत्सव साजरा करत असताना, मुख्...