भायखळ्याची दगडी चाळ (Dagdi Chawl) ते मुंबईचा डॉन अशी कुख्यात गुंड अरुण गवळीची ओळख. गेली 16 वर्ष एका खुनाच्या प्रकरणात जेलमध्ये असलेला अरुण गवळी आता कायमचा बाहेर येणार आहे. गवळी मुंबईचा डॉन कसा बनला आणि ज्या खुनामुळे गवळी जेलमध्ये गेला ते कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण काय होतं? पाहूयात...