सध्या रेडी टू बाईट किंवा फ्रोजन फूड खूप ट्रेडिंगला आहेत. अनेक जण आवर्जून पार्टीसाठी, संध्याकाळी स्नॅक्ससाठी रेडी टू बाईट फूड घेतात. अनेक स्नॅक्स सेंटर सुद्धा हे फ्रोजन फूड होलसेल रेटमध्ये विकत घेऊन हे विकतात. पण डोंबिवली ते कुठे चांगलं मिळतं याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. डोंबिवली स्थान...