डोंबिवलीतील 65 इमारतींमधील रहिवासी तोडक कारवाईमुळे हवालदिल झालेत. या रहिवाशांना हायकोर्टात कोणताही दिलासा मिळाला नाही. इमारतीचा रेरा नंबर आणि कागदपत्रे पाहून रहिवाशांनी फ्लॅट विकत घेतले होते. मात्र आता झालेल्या फसवणूकीला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झालाय. या प्रश्नाची उत्तरं शोधताना धक्कादायक मा...