Diwali Celibration News | राजकोट महानगरपालिकेने माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम येथे दिवाळी निमित्ताने भव्य फटाक्यांचे प्रदर्शन आयोजित केले. आकाशात झेपावणारे रंगीबेरंगी फटाके आणि स्टेडियमवरची प्रकाशझळाळी याचे अप्रतिम ड्रोन व्हिज्युअल्स या व्हिडिओत पाहा. राजकोटच्या नागरिकांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठर...