Diwali Celebration | दिवाळीनिमित्त आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डीत साईभक्तांनी गर्दी केलीय... साई भक्तांनी शिर्डी नगरी गजबजून गेलीय... यावेळी साई संस्थाच्या वतीनं भाविकांच्या भोजन, निवास आणि दर्शनाची व्यवस्था करण्यात आलीय... तसेच कार्ला एकविरा गडावर भाविकांनी गर्दी केलीये.Diwali Celebration | ...