Dinesh Lad Exclusive | Rohit Sharma च्या लहानपणीचे किस्से! ऐका कोच दिनेश लाड यांच्याकडून...रोहित शर्मा याने टी२० विश्वचषकामध्ये दमदार कामगिरी केली. दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात त्यांने विजय खेचून आणला. यावर त्याचे क्रिकेटचे कोच राहिलेले दिनेश लाड यांच्याशी खास बातचीत करण्यात आली. | PUKU |