Dilip Walse Patil | पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात बिबट्याच्या हल्ल्यात शिवण्या शैलेश बोम्बे या चिमुकलीचा मृत्यू झालाय. मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर वळसे पाटील यांनी वन विभागाकडून बिबट्याच्या वा...