Dhule To Ayodhya First Bus : लाल परीने देखील भाविकांना श्री रामाचे दर्शन घडावं म्हणून पुढाकार घेतला आहे. एसटी महामंडळाच्या धुळे आगाराने राज्यातील पहिली धुळे ते आयोध्या बस सेवा सुरू केली आहे.