लेदरच्या वस्तू या कधीच आऊट ऑफ फॅशन जात नाहीत. ऑफिस आणि कॉर्पोरेट लूक्ससाठी लेदर हा नेहमीच एक एव्हरग्रीन लूक राहिला आहे. लेदरची बॅग, वॉलेट किंवा इतर वस्तू देखील खूप आकर्षक असतात. मुंबईतील धारावीमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात कपडे आणि लेदरची दुकानं पाहायला मिळतात. धारावीमध्ये जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रक...