अश्विन शुद्ध पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा एकत्र आल्यामुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांनी एकच गर्दी केली आहे. दसरा संपल्यानंतर श्रमनिद्रेत गेलेल्या देवीची काल रात्री एक वाजता सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. या खास निमित्ताने मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली अ...