धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात प्रसिद्ध असलेला बाराते यांचा वडापाव हा अगदी 35 वर्षांपासून प्रसिद्ध आहे. 1974 ला एकनाथराव बाराते यांनी गुळाचा चहा आणि पकोडे, भजीचे हॉटेल सुरू केले. तेव्हापासून चालू असणारा हा हॉटेलचा व्यावसाय आजतागायत सुरू आहे. तर मागील 35 वर्षांपासुन वडापावचा व्यवसाय आजतागायत सुरू ...