धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सारोळा गावात पवनचक्की कंपनी (Windmill Company) आणि शेतकरी यांच्यात मोठा संघर्ष उफाळला आहे. अगोदर केलेल्या कामाचा मोबदला देण्याचे आश्वासन कंपनीने पूर्ण न केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.A major conflict has erupted between a Windmill Company and farmers in Saro...