Dharashiv News | बाप-लेकीच्या नात्यातील गोडवा आणि प्रेम दर्शवणारी एक अत्यंत आनंददायी आणि अविस्मरणीय घटना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. परंडा तालुक्यातील सोनगिरी येथील उद्योजक व शेतकरी अशोक (बापू) वेताळ यांनी आपल्या एकुलत्या एक लाडक्या कन्या ऋतुजा हिच्या लग्नाच्या हळदीच्या विधीसाठी चक्क हेलिक...