धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसानं भीषण परिस्थिती. वडनेर, देवगाव, ढगपिंपरी आणि साकत गावांतील नागरिकांचा थरारक रेस्क्यू सुरू. प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीनं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.Heavy rains flooded Dharashiv, creating dangerous conditions. Dramatic rescue operations are underway in...