Dharashiv Flood News | धाराशिव सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची आर्थिक मदत दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे शासनाचे आश्वासन हवेतच विरले आहे. दिवाळी उलटून गेली तरी जिल्ह्यात २५ टक्के शेतकऱ्यांनाही मदत मिळालेली नाही. चार लाख चार हजार ६५६ शेतकऱ्यांपैकी क...