सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर, उमरगा तालुक्यातील डाळिंब गावाजवळ आज सकाळी एक भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.A fatal and horrific accident occurred this morning on the Solapur-Hyderabad National Highway near Dal...