धाराशिव ऐन दिवाळी सणाच्या धामधुमीत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजपूत सुवर्णा दिलीपसिंग या महिलेने गेल्या सहा दिवसापासून आमरण उपोषण आंदोलन पुकारले आहे सहा दिवसापासून या महिलेने अन्न न घेतल्याने तिची प्रकृती खालावली असून डॉक्टर आणि तिची तपासणी करत तिला उपोषण स्थगित करा अशी विनंती देखील केली आह...