Dharashiv Heavy Rain Fall News: धाराशिव जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गेल्या वीस दिवसापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक हे पाण्यातच उभा आहे धाराशिव जिल्ह्यात यंदा कधी नव्हे तो मान्सून जोरदार पद्धतीने बरस...