Dharashiv Flood News | धाराशिव अतिवृष्टीचा तडाखा जिल्ह्यातील फळबाग शेतकऱ्यांनाही बसला असून विशेषता पपई बागांना सलग पडणाऱ्या पावसाचा जोरदार फटका बसला असून अतिवृष्टी होऊन दहा दिवस लोटले तरी कळंब तालुक्यातील पपईच्या बागात अद्यापही पाणी असल्याने वरून पावसाचे पाणी खाली साचलेले पाणी यामुळे पपई चे पीक हे न...