Dharashiv Flood Loss News | जिल्हा भीषण पुराच्या संकटात तुळजापुरात मात्र शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे रेलचेल. धाराशिव जिल्हा संकटात असताना महसूल अधिकारी मात्र नाच गाण्यात व्यस्त. आरडीसी शोभा जाधव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नाच गाण्यात व्यस्त. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हाय...