Dharashiv Flood News | काल रात्रीपासून धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः परंडा तालुक्यात हा पाऊस अक्षरशः कोसळत आहे.या अगोदर झालेल्या पावसाने परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. आता पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने शिवारात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे....