Dharashiv Rain News | धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्याला अतिवृष्टीचा जबर तडाखा बसला आहे.साबळेवाडी येथे १४ वर्षांपूर्वी बांधलेला पाझर तलाव काल अतिवृष्टीमुळे अचानक फुटला.तलाव फुटल्याने १५० एकर शेती पाण्याखाली गेली. सोयाबीन आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर काही क्षणात पीक वाह...