उन्हाळ्याची सुरुवात झाली की विदर्भात गृहिणींची धापोडे बनविण्याची लगबग सुरू होते. ज्वारीचे, बाजरीचे, नाचणीचे धापोडे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे पापड सुद्धा बनवले जातात. त्यातीलच एक प्रसिद्ध असलेला पदार्थ म्हणजे गव्हाच्या कणकेचे धापोडे. गव्हाचे धापोडे बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागते. तसेच ही रेसिपीही ...