शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि समीर पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. "चंद्रकांत दादांच्या सांगण्यावरून समीर पाटील हा पोलिसांसोबत माझ्यावर मकोका (MCOCA) लावण्याची तयारी करत आहे," असा दावा धंगेकरांनी केला आहे. एवढेच नाही तर, "पोलिसांकडून तया...