Banjara Samaj Vs Dhananjay Munde LIVE | धनंजय मुंडेंच्या "त्या" वक्तव्यावर बंजारा समाज आक्रमक ST आरक्षणासाठी बंजारा समाजाने आज बीडमध्ये विराट मोर्चा काढला आहे. समाजातील वाढती नाराजी आणि मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष यामुळे बंजारा समाज आक्रमक झाला आहे. या मोर्चामध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले असून,...