बारामतीचे बसस्थानक हे विमानतळासारखे बांधलंय...!!! पोलीस उपमुख्यालय सुद्धा कार्पोरेट ऑफिस सारखं बांधलंय. हे काम बघून मला मोह होतोय, तुम्हाला पोलीस खात्याच्या इमारती बांधण्याची जबाबदारी सोपवावी, पण गृहखातं माञ अजिबात देणार नाही...ते माञ माझ्याकडेच राहिल..!!!