Devendra Fadnavis to Workers Special Report : फडणवीसांचे चिमटे, विरोधकांचे फटकेकॉम्प्रमाईजची भूमिका घेतली तर युती टिकते. आपण आपलंच पाहिलं तर दुसऱ्याचा विश्वासघात होईल. आपण स्वतःबाबत विचात केला, तर शेखचिल्ली प्रमाणे ज्या फांदीवर बसलो तीच फांदी कापायला बसलो तर अवघड होईल, असा इशाराच उपमुख्यमंत्री देवें...